पिकनिहाय सर्वोत्कृष्ट शेतकरी

श्री. जगदीश पेंढारी
चांदवड, जि. नाशिक
झेंडू उत्पादक

श्री. सुदाम गुंड
दौंड, जि. पुणे
ऊस आणि भाजीपाला उत्पादक

श्री. जगदीश गागरे
मांडवे खुर्द, जि . अहमदनगर
डाळिंब उत्पादक

श्री. सूरज देशमुख
कासेगाव, जि. सोलापूर
शेवगा उत्पादक

श्री. संजय घोगरे
लोणी प्रवरा, जि. अहमदनगर
सेंद्रिय हळद उत्पादक

श्री. दत्ता नाना शेजुळ
अंजनडोह, जि. छत्रपती संभाजीनगर
आले, तूर आणि कापूस उत्पादक

श्री. विठ्ठल कढवने
तपोवन, जि. जालना
टोमॅटो बिजोत्पादक

श्री. गणेश वडजे
आंबेवणी, जि. नाशिक
द्राक्ष उत्पादक

श्री. गणेश सलगर
भुतास्टे, जि. सोलापूर
भाजीपाला आणि द्राक्ष उत्पादक

श्री. बाजीराव गागरे
मांडवे खुर्द जि. अहमदनगर
भाजीपाला, कलिंगड उत्पादक

श्री. दीपक चव्हाण
सुल्तानपूर, जि. संभाजीनगर
आले उत्पादक

श्री. लोकेश पाताडे
बिलासपूर, छत्तीसगड
जिरेनियम शेती व प्रोसेसर

श्री. खाजामैनोदिन बाबूखान पठाण
मु.पो . देवनाळ,जि - बिदर, कर्नाटक
टोमॅटो उत्पादक

श्री. शिजी चित्रमपल्ली वडापुरम
मु.पो. पालपरंब निलांबूर मलप्पुरम
केरळ
महिला शेतकरी

सौ. अनिता घोगरे
लोणी प्रवरा, जि. अहमदनगर
सेंद्रिय हळद उत्पादक

सौ. ललिता मोरे
गोसारणे, जि. नाशिक
सोयाबीन उत्पादक

कु. दिशा जाधव,
काठेवाडी, जि. पुणे
पेरू उत्पादक

सौ. गीता श्रीमंत मालूसरे
तपोवन, जि. जालना
मिरची उत्पादक