विविध उपक्रम

प्रयोगशील शेती
✅ पिक मार्गदर्शन - विविध पिकांच्या समस्यावर तज्ञ मार्गदर्शन आणि शेतकरी चर्चा होतात
✅ ऑनलाईन चर्चा - क्लबहाऊस अँपच्या माध्यामतून ऑनलाइन पद्धतीने चर्चा केली जाते.
✅ क्षेत्र भेटी - विविध भागातील शेतकऱ्यांच्या शेतावर व कृषि प्रदर्शनात क्षेत्र भेटी आयोजित केल्या जातात.
✅ हवामान मार्गदर्शन - शेतीसाठी आवश्यक घटक असलेल्या हवामान विषयावर मार्गदर्शन व चर्चा होतात.

विशेष उपक्रम
✅ कृषि रसायने साक्षरता - शेतकरी वर्गात कृषि रसायने आणि जिवाणू साक्षरता वर्ग घेतले जातात.
✅ शैक्षणिक मार्गदर्शन - तरुणांना शैक्षणिक मार्गदर्शन मिळण्यासाठी तज्ञ मार्गदर्शन कार्यक्रम.
✅ पत्रकार चर्चा - शेतकरी वर्गाला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत पत्रकार वर्गाशी चर्चा केली जाते
.
✅ वार्षिक स्नेहसंमेलन - संपूर्ण देशभरातील शेतकरी सहकुटुंब एकत्र येऊन स्नेहसंमेलन साजरे करतात.

सामाजिक उपक्रम
✅ प्रेरणादायी कार्यक्रम - कीर्तन, प्रवचन, ग्रंथवाचन, जीवनप्रवास अशा माध्यमातून मार्गदर्शन
✅ जनजागृती - रस्ते, माहिती, योग्य निविष्ठा याबाबत जनजागृती केली जाते
.
✅ मोफत वितरण - सामाजिक दायित्व म्हणून गरजूंना आवश्यक निविष्ठा आणि वस्तूंचे वाटप केले जाते.